हिंदी

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार

Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


योग्य पर्याय निवडासहसंबंध पूर्ण करा.आर्थिक पारिभाषिक शब्दविसंगत शब्द ओळखा.विधाने पूर्ण करा.विधान व तर्क प्रश्नफरक स्पष्ट करा.
योग्य पर्याय निवडा

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार योग्य पर्याय निवडा

योग्य पर्याय निवडा

योग्य पर्याय निवडा | Q 1

कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये

(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.

(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.

(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.

(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.

  • अ, ड

  • ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

योग्य पर्याय निवडा | Q 2

करेतर उत्पन्नाचे स्रोत

(अ) विशेष अधिभार

(ब) दंड व दंडात्मक रकमा

(क) वस्तू व सेवा कर

(ड) भेटी, अनुदाने, देणग्या

  • अ, ब, ड

  • अ, ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

सहसंबंध पूर्ण करा.

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार सहसंबंध पूर्ण करा.

सहसंबंध पूर्ण करा.

सहसंबंध पूर्ण करा. | Q 1

______ : परकीय आक्रमणापासून संरक्षण :: ऐच्छिक कार्ये : सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद

सहसंबंध पूर्ण करा. | Q 2

उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______

सहसंबंध पूर्ण करा. | Q 3

______ : व्यापारी बँका :: पतनियंत्रण : मध्यवर्ती बँक

आर्थिक पारिभाषिक शब्द

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार आर्थिक पारिभाषिक शब्द

आर्थिक पारिभाषिक शब्द

आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 1

वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.

आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 2

सरकारचे सार्वजनिक खर्च व सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित असणारे धोरण.

विसंगत शब्द ओळखा.

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार विसंगत शब्द ओळखा.

विसंगत शब्द ओळखा. | Q 1

विसंगत शब्द ओळखा.

करेतर उत्पन्न:

  • विशेष अधिभार

  • विशेष कर

  •  वस्तू व सेवा कर

  • शुल्क

विसंगत शब्द ओळखा. | Q 2

विसंगत शब्द ओळखा.

सरकारची ऐच्छिक कार्ये:

  • शिक्षण व आरोग्य सेवांची तरतूद

  • सामाजिक सुरक्षा उपाय

  • परकीय आक्रमणापासून संरक्षण

  • कल्याणकारी उपाय

विधाने पूर्ण करा.

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार विधाने पूर्ण करा.

विधाने पूर्ण करा.

विधाने पूर्ण करा. | Q 1

जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादींकडून कर्ज घेते तेव्हा ते -

  • अंतर्गत कर्ज

  • सार्वजनिक कर्ज

  • बाह्य कर्ज

  • सरकारचे कर्ज

विधाने पूर्ण करा. | Q 2

राज्य वित्तीय धोरण हे______.

  • मध्यवर्ती बँक राबवते

  • भारतीय रिझर्व्ह बँक राबवते

  • सरकार राबवते

  • व्यापारी बँका राबवतात

विधान व तर्क प्रश्न

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार विधान व तर्क प्रश्न

विधान व तर्क प्रश्न

विधान व तर्क प्रश्न | Q 1

विधान (अ): सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय.

तर्क विधान (ब): सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती, सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इत्यादींचा समावेश होतो.

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

विधान व तर्क प्रश्न | Q 2

विधान (अ): कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे.

तर्क विधान (ब): सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो.

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

फरक स्पष्ट करा.

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार फरक स्पष्ट करा.

फरक स्पष्ट करा. | Q 1

फरक स्पष्ट करा.

सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार

फरक स्पष्ट करा. | Q 2

फरक स्पष्ट करा.

महसुली खर्च व भांडवली खर्च

फरक स्पष्ट करा. | Q 3

फरक स्पष्ट करा.

प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर

फरक स्पष्ट करा. | Q 4

फरक स्पष्ट करा.

अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज

Solutions for 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार

योग्य पर्याय निवडासहसंबंध पूर्ण करा.आर्थिक पारिभाषिक शब्दविसंगत शब्द ओळखा.विधाने पूर्ण करा.विधान व तर्क प्रश्नफरक स्पष्ट करा.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 8 (भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार are सार्वजनिक वित्त व्यवहार, सार्वजनिक वित्त संरचना, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण, वित्तीय प्रशासन, शासकीय अंदाजपत्रक.

Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 8, भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×