हिंदी

फरक स्पष्ट करा. महसुली खर्च व भांडवली खर्च - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

महसुली खर्च व भांडवली खर्च

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  महसुली खर्च भांडवली खर्च
१. महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे रोजची कार्ये पूर्ण करण्यासाठी शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जाणारा नियमित खर्च आहे. देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च म्हणजे शासनाचा भांडवली खर्च होय.
२. महसुली खर्च आवर्ती स्वरूपाचा असतो. भांडवली खर्च हा आवर्ती स्वरूपाचा नसतो.
३. हा विकासात्मक, तसेच विकासेतर असू शकतो. हा साधारणपणे विकासात्मक आणि उत्पादक स्वरूपाचा असतो आणि यामुळे, देशाची उत्पादन क्षमता वाढते.
४. उदा. शासनाचा प्रशासकीय खर्च, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्याचा खर्च, कर्जावरील व्याज इत्यादी. उदा. विविध विकास प्रकल्पांतील मोठ्या गुंतवणुका, राज्यशासनाला दिलेले कर्ज इत्यादी.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक खर्च
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×