हिंदी

फरक स्पष्ट करा. अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज
१. जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेते, तेव्हा त्‍यास अंतर्गत कर्ज म्‍हणून ओळखलेजाते. जेव्हा सरकार परकीय देशांतील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था, आंतरराष्‍ट्रीय संस्‍था जसे नाणेनिधी, जागतिक बँक इत्‍यादींकडून कर्ज घेते ते बाह्य कर्ज म्‍हणून ओळखले जाते.
२. हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते. हे ऐच्छिक स्वरूपाचे असते.
३. हे देशी चलनात असते. हे परकीय चलनात असते.
४. हे व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असते. हे व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे असते.
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक कर्ज
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
फरक स्पष्ट करा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×