Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - निर्देशांक SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - निर्देशांक - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 6: निर्देशांक
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
निर्देशांकाची वैशिष्ट्ये
(अ) आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो.
(ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते.
(क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
(ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.
क, ड
अ, ब
ब, क, ड
अ, ब, क, ड
भारान्वित निर्देशांकाशी संबंधित विधाने
(अ) या पद्धतीत विविध वस्तूंना योग्य भार देण्यात येतो.
(ब) यात समूहातील वस्तूंना सापेक्ष महत्त्व दिले जाते.
(क) यामध्ये 'संख्या' भारांश म्हणून वापरली जाते.
(ड) लासपेयर किंमत निर्देशांक व पाश्चे निर्देशांक या दोन पद्धतींचा वापर भारान्वित निर्देशांक तयार करण्यासाठी केला जातो.
अ, क, ड
अ, ब, क
ब, क, ड
अ, ब, क, ड
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
______: मूळ वर्ष किंमत :: P१ : चालू वर्ष किंमत
लासपेअरचा निर्देशांक : ______ :: पाश्चेचा निर्देशांक : चालू वर्षाचे परिमाण
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजणारा निर्देशांक-
संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांकाचे प्रकार:
किंमत निर्देशांक
संख्यात्मक निर्देशांक
साधा निर्देशांक
मूल्य निर्देशांक
विसंगत शब्द ओळखा.
निर्देशांक रचनेच्या पायऱ्या:
वस्तूंची निवड
मूळ वर्षाची निवड
खर्चाची निवड
वस्तूंच्या किमतीची निवड
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
निर्देशांक हा मूलत: या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
संख्यात्मक पातळी
किंमत पातळी
उत्पादन पातळी
औद्योगिक पातळी
एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक ______.
संमिश्र निर्देशांक
दोन स्तरीय निर्देशांक
एकीकृत निर्देशांक
संयुक्त निर्देशांक
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक विधान व तर्क प्रश्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
तर्क विधान (ब): निर्देशांक हा मूलत: किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो.
तर्क विधान (ब): अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मकदृष्ट्या गणना करणे सोपे असते.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 निर्देशांक फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
साधा निर्देशांक व भारान्वित निर्देशांक
फरक स्पष्ट करा.
किंमत निर्देशांक व संख्यात्मक निर्देशांक
Solutions for 6: निर्देशांक
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - निर्देशांक SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - निर्देशांक - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - निर्देशांक
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (निर्देशांक) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 निर्देशांक are निर्देशांक, निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व, निर्देशांकाची रचना, निर्देशांकाच्या मर्यादा.
Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions निर्देशांक exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, निर्देशांक अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
