Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 - मागणीची लवचिकता SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 - मागणीची लवचिकता - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 3.2: मागणीची लवचिकता
Below listed, you can find solutions for Chapter 3.2 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता योग्य पर्याय निवडा
योग्य पर्याय निवडा
संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने
(अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही.
(ब) Ed=1
(क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर
(ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार
अ, ब, क, ड
अ, ब, क
ब, क
अ, ब
छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने
(अ) छेदक लवचीकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास प्रतिसाद म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.
(ब) मागणीच्या लवचीकतेचा एक प्रकार आहे.
(क) हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे.
(ड) मागणीची छेदक लवचीकता= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल
अ, ब, क, ड
अ, ब, क
फक्त ब
अ, ब
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता सहसंबंध पूर्ण करा.
सहसंबंध पूर्ण करा.
जास्त लवचीक मागणी : Ed> १ :: कमी लवचीक मागणी : ______
तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी : पसरट मागणी वक्र : ______
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता आर्थिक पारिभाषिक शब्द
आर्थिक पारिभाषिक शब्द
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता विसंगत शब्द ओळखा.
विसंगत शब्द ओळखा.
मागणीच्या लवचीकतेचे प्रकार:
एकक लवचीक
उत्पन्न लवचीक
छेदक लवचीक
किंमत लवचीक
विसंगत शब्द ओळखा.
मागणीची किंमत लवचीकता मोजण्याच्या पद्धती:
गुणोत्तर पद्धत
एकूण खर्च पद्धत
उत्पन्न पद्धत
भूमिती पद्धत
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण करा.
मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______.
संपूर्ण लवचीक मागणी म्हणतात.
संपूर्ण अलवचीक मागणी म्हणतात.
जास्त लवचीक मागणी म्हणतात.
कमी लवचीक मागणी म्हणतात.
Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ______.
चैनीच्या असतात.
सर्वसाधारण असतात
अत्यावश्यक असतात
सुखसोयीच्या असतात
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो.
तर्क विधान (ब): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
विधान (अ): एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचीकता मोजू शकतो.
तर्क विधान (ब): एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय.
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 3.2 मागणीची लवचिकता फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
किंमत लवचीकता व उत्पन्न लवचीकता
फरक स्पष्ट करा.
संपूर्ण लवचीक मागणी व संपूर्ण अलवचीक मागणी
Solutions for 3.2: मागणीची लवचिकता
![SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 - मागणीची लवचिकता SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 - मागणीची लवचिकता - Shaalaa.com](/images/arthshastra-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 - मागणीची लवचिकता
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 3.2 (मागणीची लवचिकता) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 3.2 मागणीची लवचिकता are मागणीची लवचिकता, मागणीची लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक, मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व.
Using SCERT Maharashtra अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मागणीची लवचिकता exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 3.2, मागणीची लवचिकता अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics अर्थशास्त्र [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
