हिंदी

संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने (अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही. (ब) Ed=1 (क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर (ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार

Advertisements
Advertisements

प्रश्न

संपूर्ण अलवचीक मागणीशी संबंधित चुकीची विधाने

(अ) किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी बदलत नाही.

(ब) Ed=1

(क) मागणी वक्र 'क्ष' अक्षाशी समांतर

(ड) किंमत लवचीकतेचा एक प्रकार

विकल्प

  • अ, ब, क, ड

  • अ, ब, क

  • ब, क

  • अ, ब

MCQ
Advertisements

उत्तर

ब, क

shaalaa.com
मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.2: मागणीची लवचिकता - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 3.2 मागणीची लवचिकता
योग्य पर्याय निवडा | Q 1

संबंधित प्रश्न

जास्त लवचीक मागणी : Ed> १ :: कमी लवचीक मागणी : ______


तीव्र उताराचा मागणी वक्र : कमी लवचीक मागणी : पसरट मागणी वक्र : ______


किमतीत अल्प किंवा जास्त बदल न होता मागणीत अनंत होणारा बदल.


मागणी वक्र जेव्हा 'य' अक्षास समांतर असतो तेव्हा त्याला______.


Ed=0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू ______.


विधान (अ): एकक लवचीक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो.

तर्क विधान (ब): किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचीक मागणी असे म्हणतात.


फरक स्पष्ट करा.

संपूर्ण लवचीक मागणी व संपूर्ण अलवचीक मागणी


सहसंबंध पूर्ण करा:

संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0


मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×