हिंदी

कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये (अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो. (ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे. (क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये

(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.

(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.

(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.

(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.

विकल्प

  • अ, ड

  • ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

MCQ
Advertisements

उत्तर

ब, क

shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक उत्पन्न
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
योग्य पर्याय निवडा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×