Important Questions [11]
- छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण ______.
- पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट (१) कास्मो-द-ग्वार्द (२) गोंसालू मार्तीस (३) फ्रांस्वाँ मार्टिन हेन्री रेव्हिंग्टन (४) हेन्री रेव्हिंग्टन ‘ब’ गट पोर्तुगीज इतिहासकार
- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय -
- पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा: पोर्तुगीज - छत्रपती शाहू महाराज
- पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा: पोर्तुगीज - छत्रपती संभाजी महाराज
- थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
- तुमचे मत नोंदवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
- तुमचे मत नोंदवा. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
- पोर्तुगीज-मराठे संबंध स्पष्ट करा: पोर्तुगीज - छत्रपती शिवाजी महाराज
- भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली?
- पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि ______ यांच्यात झाले.
