Important Questions [11]
- युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे स्पष्ट करा.
- युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाचे परिणाम स्पष्ट करा.
- युरोपातील १५-१६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजला जातो.
- इ.स. १४४० मध्ये ______ याने छापखाना सुरू केला.
- इ.स. १६०९ मध्ये ______ ने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली.
- ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीच नाव लिहा. इ. स. १४९८ मध्ये भारतात येणारा पोर्तुगीज दर्यावर्दी -
- आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ______ हा पहिला दर्यावर्दी होता.
- तुमचे मत नोंदवा. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.
- औद्योगिक क्रांती इंग्लंड मध्ये सुरू झाली कारण ______.
- संक्षिप्त टिपा लिहा. आर्थिक राष्ट्रवाद
