English

आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ______ हा पहिला दर्यावर्दी होता. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ______ हा पहिला दर्यावर्दी होता.

Options

  • हेन्री द नॅव्हीगेटर

  • मार्को पोलो

  • बार्थोलोम्यु डायस

  • कोलंबस

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यु डायस हा पहिला दर्यावर्दी होता.

स्पष्टीकरण:

  1. पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवर निघाला.
  2. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला प्रथम 'केप ऑफ स्टॉर्मस्‌' (वादळाचे भूशीर) असे नाव दिले. पुढे ते बदलून 'केप ऑफ गुड होप' (आशेचे भूशीर) असे करण्यात आले.
  3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावर्दी होता.
shaalaa.com
भौगोलिक शोध व शोधक
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q १ (अ) ३. | Page 8
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×