Important Questions [8]
- वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा: वसाहतवादाचा अर्थ
- औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
- वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा: वसाहतवादाची कारणे
- वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा: वसाहतवादाचे परिणाम
- खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. अमेरिकेतील वसाहतींमुळे स्पेनची भरभराट झाली.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
- 'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला.
- म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण ______.
