Important Questions [5]
- पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 'अ' गट (i) ब्राह्मो समाज (ii) सत्यशोधक समाज (iii) परमहंस सभा (iv) रामकृष्ण मिशन ‘ब’ गट (i) राजा राममोहन रॉय
- टीप लिहा. प्रार्थना समाज
- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे -
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्पत्रे
- ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीचे नाव लिहा. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे -
