English

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण ______. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण ______.

Options

  • पोर्तुगिजांना विरोध करण्यासाठी

  • इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी

  • स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी

  • वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी.

स्पष्टीकरण:

छत्रपती शिवाजी महाराजांनी या परकियांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी ओळखून त्याचा प्रतिकार केला. परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे इत्यादी उपाय त्यांनी केले. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यावर जकात बसवली. अशा तऱ्हेने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रखर विरोध केला. छत्रपती संभाजीमहाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.

shaalaa.com
मराठी सत्तेचे वसाहतवादविरोधी धोरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4 वसाहतवाद आणि मराठे
स्वाध्याय | Q २ (ब) | Page 31
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×