HSC Arts (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 1st July 2025, 11:00 am
Duration: 3h
Advertisements
सूचना:
- सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- उजवीकडील अक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रश्न क्रमांक २ (अ) मधील संकल्पना चित्रे त्याच नमुना आराखड्यानुसार उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे.
- प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.
______ ला भारत देश स्वतंत्र झाला.
१९४७
१९४९
१९५०
१९५२
Chapter:
बर्लिनची भिंत ______ साली पडली.
१९९२
१९२१
१९९०
१९८९
Chapter:
संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण आणि विकास परिषद १९९२ साली ______ येथे झाली.
दिल्ली
रिओ दे जेनेरिओ
टोकियो
बर्लिन
Chapter:
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन ______ वर लक्ष केंद्रित करतो.
गरिबी
महिला सक्षमीकरण
बालकल्याण
लिंगभेद
Chapter:
लोकपाल ही संकल्पना ______ या देशापासून स्वीकारली आहे.
स्वीडन
अमेरिका
फ्रान्स
इटली
Chapter:
खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
नियोजन आयोग - पंचवार्षिक योजना
राष्ट्रीय महिला आयोग - महिला सक्षमीकरण
ब्रंटलँड कमिशन - आर्थिक विकास
Chapter:
खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
चारू मुजुमदार - नक्षलवादी चळवळ
जवाहरलाल नेहरू - डिस्कवरी ऑफ इंडिया
श्रीलंकेतील तामिळी लोकांच्या हक्कांसाठी लढा - आयरिश रिपब्लिकन आर्मी
Chapter:
खालील गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:
भारत - मिश्र अर्थव्यवस्था
अमेरिका - कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था
चीन - साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था
Chapter:
मास्त्रीक्त करार संदर्भ.
ब्रिक्सची स्थापना
युरोपियन संघ
संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल
Chapter:
हवामान बदलाचे प्रमुख कारण या वायूचे उत्सर्जन हे आहे.
निलगृह वायू
हरितगृह वायू
लालगृह वायू
Chapter:
नागरिकांची सनद ही संकल्पना याचा भाग आहे.
विकास प्रशासन
बिगर सरकारी उपक्रम
सुशासन
Chapter:
Advertisements
भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.
बांगला देश
चीन
नेपाळ
Chapter:
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार-
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर-
Chapter:
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
देशाचे इतर राष्ट्रांशी संबंध ठेवण्याचे धोरण
Chapter:
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार-
Chapter:
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
भारत, रशिया, नेपाळ, पाकिस्तान
Chapter:
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
संगणक, अन्न, वस्न, निवारा
Chapter:
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
दिरंगाई, कार्यक्षम, लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार
Chapter:
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
NATO, SEATO, CENTO, SAARC
Chapter:
Advertisements
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण लिहा.
१९८० च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.
Chapter: [1] १९९१ नंतरचे जग
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते सकारण लिहा.
इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करता येते.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते सकारण लिहा.
पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण महिला साक्षरतेपेक्षा जास्त आहे.
Chapter:
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
चूक की बरोबर सकारण लिहा.
सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.
Chapter: [5] समकालीन भारत : सुशासन
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते सकारण लिहा.
नागरिकांचा प्रशासनातील सहभाग लोकशाहीला बळकट करतो.
Chapter:
खालील विधान ‘बरोबर’ की ‘चूक’ ते सकारण लिहा.
भारत चीन संबंधांचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे.
Chapter:
सहसंबंध स्पष्ट करा.
गॅट आणि जागतिक व्यापार संघटना
Chapter: [2] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
सहसंबंध स्पष्ट करा.
राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
सुशासन आणि पारदर्शकता
Chapter:
खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.
भारत आणि रशिया
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Political Science [राज्यशास्त्र] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Political Science [राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].
How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Political Science [राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

