Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
NATO, SEATO, CENTO, SAARC
असंगत शब्द पहचानिए
Advertisements
उत्तर
SAARC
स्पष्टीकरण:
NATO, SEATO आणि CENTO हे शीतयुद्धाच्या काळातील लष्करी करार/संघटना होत्या, तर SAARC ही दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक सहकार्य संघटना आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
