Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
आशिया खंडाचा राजकीय नकाशा:

- भारताच्या दक्षिणेकडील सार्क संघटनेच्या दोन देशांची नावे सांगा. (2)
- सार्क संघटनेच्या इतर तीन देशांची नावे सांगा. (3)
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- श्रीलंका आणि मालदीव हे भारताच्या दक्षिण बाजूला स्थित ‘सार्क’ संघटनेचे दोन ‘सदस्य देश’ (Member States) आहेत.
- नेपाळ, भूतान आणि बांगलादेश हे ‘सार्क’ चे इतर तीन सदस्य देश आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
