English

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा. आशिया खंडाचा राजकीय नकाशा: (१) भारताच्या दक्षिणेकडील सार्क संघटनेच्या दोन देशांची नावे सांगा.

Advertisements
Advertisements

Question

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

आशिया खंडाचा राजकीय नकाशा:

  1. भारताच्या दक्षिणेकडील सार्क संघटनेच्या दोन देशांची नावे सांगा. (2)
  2. सार्क संघटनेच्या इतर तीन देशांची नावे सांगा. (3)
Very Short Answer
Advertisements

Solution

  1. श्रीलंका आणि मालदीव हे भारताच्या दक्षिण बाजूला स्थित ‘सार्क’ संघटनेचे दोन ‘सदस्य देश’ (Member States) आहेत.
  2. नेपाळ, भूतान आणि बांगलादेश हे ‘सार्क’ चे इतर तीन सदस्य देश आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×