Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
Advertisements
उत्तर
दिलेले: 3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
3 वर्ष = 3 × 12 = 36 महिने
∴ 3 वर्ष 4 महिने = 40 महिने
5 वर्ष = 5 × 12 = 60
∴ 5 वर्ष 8 महिने = 68 महिने
∴ 40 महिने आणि 68 महिन्यांच्या गुणोत्तराचे संक्षिप्त रूप:
`40/68 = (4 xx 10)/(4 xx 17)`
`= 10/17`.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
6.25%
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
52 : 100
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
पुढील गुणोत्तर काढा.
वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तर काढा.
बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर.
पुढील गुणोत्तर काढा.
लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
दोन संख्यांचे गुणोत्तर 31 : 23 असून त्यांची बेरीज 216 आहे, तर त्या संख्या काढा.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1.5 किग्रॅ, 2500 ग्रॅम
जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.
`[7b - 4a]/[7b + 4a]`
