Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
Advertisements
उत्तर
चौरसाची बाजू = 4 सेमी
चौरसाची परिमिती = 4 × बाजू चौरस = 4 × 4 सेमी = 16 सेमी
चौरसाचे क्षेत्रफळ = (चौरस बाजू)2 = (4 सेमी)2 = 16 सेमी2
चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर = चौरसाची परिमिती : चौरसाचे क्षेत्रफळ = 16 : 16 = 1 : 1
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
14 रु, 12 रु. 40 पै.
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने
पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.
52 : 100
पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.
`7/16`
पुढील गुणोत्तर काढा.
r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
21, 48
पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
5 डझन, 120 नग
