हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जर sin A = 35 तर 4 tan A + 3 sin A = 6 cos A दाखवा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर sin A = `3/5` तर 4 tan A + 3 sin A = 6 cos A दाखवा.

योग
Advertisements

उत्तर


sin A = `3/5`   ...(i) [दिलेले]

∆ABC मध्ये,

समजा, ∠ABC = 90°

∴ sin A = `"BC"/"AC"`    .....(ii) [व्याख्येप्रमाणे]

∴ `"BC"/"AC" = 3/5`   ......[(i) व (ii) वरून]

समजा BC = 3k, AC = 5k

∆ABC मध्ये, ∠B = 90°

∴ AB2 + BC2 = AC2    ......[पायथागोरसच्या प्रमेयानुसार]

∴ AB2 + (3k)2 = (5k)2

∴ AB2 + 9k2 = 25k2

∴ AB2 = 25k2 – 9k2

∴ AB2 = 16k2 

∴ AB = 4k    ......[दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन]

आता, tan A = `"BC"/"AB"`  ......[व्याख्येप्रमाणे]

∴ tan A = `(3"k")/(4"k") = 3/4`

cos A = `"AB"/"AC"`   ......[व्याख्येप्रमाणे]

∴ cos A = `(4"k")/(5"k") = 4/5`

∴ 4 tan A + 3 sin A = `4(3/4) + 3(3/5)`

= `3 + 9/5`

=`(15 + 9)/5`

= `24/5`   ......(iii)

6cos A = `6(4/5) = 24/5`   ......(iv)

∴ 4 tan A + 3 sin A = 6 cos A    .....[(iii) व (iv) वरून]

shaalaa.com
त्रिकोणमितीचे उपयोजन (Application of trigonometry)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: त्रिकोणमिती - Q ३ ब)

संबंधित प्रश्न

दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60° मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? (`sqrt3` = 1.73)


18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितीज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.


जेव्हा आपण क्षितीजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा ______ कोन होतो. 


दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?


15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?


खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

जर ∠A = 30° तर tan 2A = ?


`(cos(90 - "A"))/(sin "A") = (sin(90 - "A"))/(cos "A")` = हे सिद्ध करा.


`(sintheta + tantheta)/costheta` = tan θ(1 + sec θ) हे सिद्ध करा.


cosec θ – cot θ = `sin theta/(1 + cos theta)` हे सिद्ध करा.


∆ABC मध्ये, cos C = `12/13` असून BC = 24, तर AC = ? 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×