हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ 12 असेल, तर k ची किंमत काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.

योग
Advertisements

उत्तर

P(x1, y1) = P (–12, –3), Q(x2, y2) = Q(4, k)

येथे, x1 = –12, x2 = 4, y1 = –3, y2 = k 

रेषा PQ चा चढ (m) = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)`

∴ m = `(k - (-3))/(4 - (-12))`

∴ m = `(k + 3)/(4 + 12)`

∴ m = `(k + 3)/16`

परंतु, रेषा PQ चा चढ (m) हा `1/2` आहे.  .....[पक्ष]

∴ `1/2 = (k + 3)/16`

∴ `16/2 = k + 3`

∴ 8 = k + 3

∴ k = 5

∴ k ची किंमत 5 आहे. 

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 9. | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्न

रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिला आहे, त्यावरून त्या रेषेचा चढ काढा. 

60°


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

C(5, -2) आणि D(7, 3)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

T(0, -3) आणि S(0, 4)


A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 


A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)


एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. 


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×