हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)

A(-1, -1), B(0, 1), C(1, 3) हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा.

योग
Advertisements

उत्तर

रेषा AB चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (1 - (-1))/(0 - (-1)) = (1 + 1)/(0 + 1) = 2`

रेषा BC चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (3 - 1)/(1 - 0) = 2`

∴ रेषा AB चा चढ = रेषा BC चा चढ

∴ रेषा AB || रेषा BC

तसेच, बिंदू B हा दोन्ही रेषांचा सामाईक बिंदू आहे.

∴ दोन्ही रेषा सारख्याच आहेत.

∴ बिंदू A, B व C हे एकरेषीय आहेत. 

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: निर्देशक भूमिती - सरावसंच 5.3 [पृष्ठ १२१]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 निर्देशक भूमिती
सरावसंच 5.3 | Q 3. (1) | पृष्ठ १२१

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

A(2, 3) आणि B(4, 7)


खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.

T(0, -3) आणि S(0, 4)


A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. 


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

L(2, 5), M(3, 3), N(5, 1)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. 

A(-4, 4), K`(-2, 5/2)`, N(4, -2)


एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे. 


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.

A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)


A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.


जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×