हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृतीमध्ये PM = 10 सेमी, A(∆PQS) = 100 चौसेमी, A(∆QRS) = 110 चौसेमी, तर NR ची लांबी काढा. ∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे. सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत □ प्रमाणात

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये PM = 10 सेमी, A(∆PQS) = 100 चौसेमी, A(∆QRS) = 110 चौसेमी, तर NR ची लांबी काढा.

∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे.

सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत `square` प्रमाणात असतात.

`("A"(Delta"PQS"))/("A"(Delta"QRS")) = square/"NR",`

`100/110 = square/"NR",`

NR = `square` सेमी

 

योग
Advertisements

उत्तर

∆PQS व ∆QRS यांचा रेख QS हा सामाईक पाया आहे.

सामाईक पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही संगत उंचीच्या प्रमाणात असतात.

`("A"(Delta"PQS"))/("A"(Delta"QRS")) = underline("PM")/"NR",`

`100/110 = underline(10)/"NR",`

∴ NR = `(110 xx 10)/100`

∴ NR = 11 सेमी    

shaalaa.com
समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरुपता - Q.२ अ

संबंधित प्रश्न

दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3 : 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.


ΔLMN ~ ΔPQR, 9 × A(ΔPQR) = 16 × A(ΔLMN) जर QR = 20 तर MN काढा.


ΔABC व ΔDEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत, A(ΔABC) : A(ΔDEF) = 1 : 2 असून AB = 4 आहे तर DE ची लांबी किती?


जर ΔABC ~ ΔPQR आणि AB : PQ = 3:4, तर A(ΔABC) : A(ΔPQR) किती?


∆ABC ~ ∆LMN आणि ∠B = 40° तर ∠M चे माप किती? कारण लिहा. 


दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 4:7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?


∆ABP ~ ∆DEF आणि A(∆ABP) : A(∆DEF) = 144:81 तर AB:DE = ?


समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्म्या बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 


दोन समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी, 5 सेमी, 6 सेमी लांबीच्या आहेत आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा.


जर ∆ABC ~ ∆PQR आणि AB : PQ = 2 : 3, तर `("A" (∆"ABC"))/("A"(∆"PQR"))` ची किंमत काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×