English

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 1 - सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 1 - सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1: सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय

Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board.


योग्य पर्याय निवडासहसंबंध पूर्ण करा.आर्थिक पारिभाषिक शब्दविसंगत शब्द ओळखा.विधाने पूर्ण करा.विधान व तर्क प्रश्नफरक स्पष्ट करा.
योग्य पर्याय निवडा

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय योग्य पर्याय निवडा

योग्य पर्याय निवडा

योग्य पर्याय निवडा | Q 1

सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

(अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धान्त

(ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धान्त

(क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त

(ड) उत्पन्न व रोजगार सिद्धान्त

  • फक्त अ 

  • अ, ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

योग्य पर्याय निवडा | Q 2

स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान:

(अ) स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास

(ब) स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकावर आधारित

(क) स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित

(ड) स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणार्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे.

  • अ, ब, क, ड

  • अ, ब, क

  • ब, क, ड

  • अ, क, ड

सहसंबंध पूर्ण करा.

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय सहसंबंध पूर्ण करा.

सहसंबंध पूर्ण करा.

सहसंबंध पूर्ण करा. | Q 1

सूक्ष्म अर्थशास्त्र: मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : ______

सहसंबंध पूर्ण करा.

सहसंबंध पूर्ण करा. | Q 2

सहसंबंध पूर्ण करा:

सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र

आर्थिक पारिभाषिक शब्द

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आर्थिक पारिभाषिक शब्द

आर्थिक पारिभाषिक शब्द

आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 1

अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे.

आर्थिक पारिभाषिक शब्द | Q 2

अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी.

विसंगत शब्द ओळखा.

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय विसंगत शब्द ओळखा.

विसंगत शब्द ओळखा. | Q 1

विसंगत शब्द ओळखा.

सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये:

  • किंमत सिद्धान्त

  • विभाजन पद्धत

  • मर्यादित व्याप्ती

  • राशी पद्धत

विसंगत शब्द ओळखा. | Q 2

विसंगत शब्द ओळखा.

स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती:

  • उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धान्त

  • उत्पन्न व रोजगार सिद्धान्त

  • सर्वसाधारण किंमत सिद्धान्त व भाववाढ

  • विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धान्त

विधाने पूर्ण करा.

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय विधाने पूर्ण करा.

विधाने पूर्ण करा.

विधाने पूर्ण करा. | Q 1

आर्थिक कल्याणाचे सिद्धान्त प्रामुख्याने______.

  • साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित आहे.

  • उत्पादन घटकाशी संबंधित आहे.

  • वस्तूच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे.

  • उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेशी संबंधित आहे.

विधाने पूर्ण करा. | Q 2

स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा______.

  • अंशत: अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

  • संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

  • मिश्र अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

  • राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करते.

विधान व तर्क प्रश्न

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय विधान व तर्क प्रश्न

विधान व तर्क प्रश्न

विधान व तर्क प्रश्न | Q 1

विधान (अ): सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते.

तर्क विधान (ब): विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय.

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

विधान व तर्क प्रश्न

विधान व तर्क प्रश्न | Q 2

विधान (अ): स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो.

तर्क विधान (ब): पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो.

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

फरक स्पष्ट करा.

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय फरक स्पष्ट करा.

फरक स्पष्ट करा. | Q 1

फरक स्पष्ट करा.

विभाजन पद्धत व राशी पद्धत

फरक स्पष्ट करा. | Q 2

फरक स्पष्ट करा.

आंशिक समतोल व सर्वसाधारण समतोल

Solutions for 1: सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय

योग्य पर्याय निवडासहसंबंध पूर्ण करा.आर्थिक पारिभाषिक शब्दविसंगत शब्द ओळखा.विधाने पूर्ण करा.विधान व तर्क प्रश्नफरक स्पष्ट करा.
SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 1 - सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 1 - सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board 1 (सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board chapter 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय are सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व.

Using SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board solutions सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×