English

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 1 - सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 1 - सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण

Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 122]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 1 सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय [Page 122]

स्वाध्याय | Q 1. | Page 122

शोधा पाहू माझा जोडीदार!

'अ' गट 'ब' गट
1. कमळ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात.
2. कोरफड अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
3. अमरवेल  वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
4. घटपर्णी  पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
स्वाध्याय | Q 2. | Page 122

परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.

अ. माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे?

आ. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो?

इ. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का?

ई. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का?

स्वाध्याय | Q 3. अ. | Page 122

खोटे कोण बोलतो?

झुरळ: मला पाच पाय आहेत.

स्वाध्याय | Q 3. आ. | Page 122

खोटे कोण बोलतो?

कोंबडी: माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.

स्वाध्याय | Q 3. इ. | Page 122

खोटे कोण बोलतो?

निवडुंग: माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे.

स्वाध्याय | Q 4. अ. | Page 122

खालील विधान वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.

वाळवंटात खूप उष्णता आहे.

स्वाध्याय | Q 4. आ. | Page 122

खालील विधान वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.

गवताळ प्रदेश हिवाळगार असतो.

स्वाध्याय | Q 4. इ. | Page 122

खालील विधान वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.

कीटक जास्त प्रमाणात आढळतात.

स्वाध्याय | Q 4. ई. | Page 122

खालील विधान वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.

आम्ही लपून बसतो.

स्वाध्याय | Q 4. उ. | Page 122

खालील विधान वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.

आमचे कान लांब असतात.

खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q 5. अ. | Page 122

उंटाला 'वाळवंटातील जहाज' का म्हणतात?

स्वाध्याय | Q 5. आ. | Page 122

निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात?

स्वाध्याय | Q 5. इ. | Page 122

सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांचा काय संबंध आहे?

स्वाध्याय | Q 5. ई. | Page 122

सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते?

उपक्रम [Page 122]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board 1 सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण उपक्रम [Page 122]

उपक्रम | Q 1. | Page 122

आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन कसे घडत गेले असेल, याची माहिती मिळवा.

Solutions for 1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 1 - सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण - Shaalaa.com

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 1 - सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board 1 (सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter 1 सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण are जैवविविधता, अनुकूलन व त्याचे प्रकार, वनस्पतींमधील अनुकूलन, जलीय वनस्पतींमधील अनुकूलन, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन, प्राण्यांमधील अनुकूलन, जलीय प्राण्यांमधील अनुकूलन, जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन, वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन, हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन, अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन, परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन, सजीवांचे वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरणातील वर्गवारी स्तर, नामकरण.

Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1, सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×