English

शोधा पाहू माझा जोडीदार! 'अ' गट 1. कमळ 2. कोरफड 3. अमरवेल 4. घटपर्णी 'ब' गट अ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात. आ अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात. इ वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित

Advertisements
Advertisements

Question

शोधा पाहू माझा जोडीदार!

'अ' गट 'ब' गट
1. कमळ अ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात.
2. कोरफड आ अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
3. अमरवेल  इ वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
4. घटपर्णी  ई पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट 'ब' गट
1. कमळ ई पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
2. कोरफड इ वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
3. अमरवेल  आ अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
4. घटपर्णी  अ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण - स्वाध्याय [Page 122]

APPEARS IN

Balbharati Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 1 सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. | Page 122
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×