मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

शोधा पाहू माझा जोडीदार! 'अ' गट 1. कमळ 2. कोरफड 3. अमरवेल 4. घटपर्णी 'ब' गट अ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात. आ अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात. इ वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शोधा पाहू माझा जोडीदार!

'अ' गट 'ब' गट
1. कमळ फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात.
2. कोरफड अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
3. अमरवेल  वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
4. घटपर्णी  पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
1. कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.
2. कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.
3. अमरवेल  अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.
4. घटपर्णी  फुले व  पाने कीटकांना आकर्षित करतात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 1 सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ १२२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×