English

Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ६ - मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1 : इतिहास

    १: इतिहासाची साधने

    २: शिवपूर्वकालीन भारत

    ३: धार्मिक समन्वय

नगरीकशास्त्र

    १: आपल्या संविधानाची ओळख

Part 2 : इतिहास

    ४: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

    ५: स्वराज्यस्थापना

    ६: मुघलांशी संघर्ष

नागरिकशास्त्र

    २: संविधानाची उद्देशिका

    ३: संविधानाची वैशिष्ट्ये

Part 3 : इतिहास

    ७: स्वराज्याचा कारभार

    ८: आदर्श राज्यकर्ता

    ९: मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम

नागरिकशास्त्र

    ४: मूलभूत हक्क भाग - १

Part 4 : इतिहास

    १०: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

    ११: राष्ट्ररक्षक मराठे

    १२: साम्राज्याची वाटचाल

    १३: महाराष्ट्रातील समाजजीवन

नागरिकशास्त्र

    ५: मूलभूत हक्क भाग - २

▶ ६: मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ६ - मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ६: मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 142]

Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ६ मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये स्वाध्याय [Page 142]

स्वाध्याय | Q १. | Page 142

शासनावर कोणते निर्बंध असतात, याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा.

  • ....................................
  • ....................................
  • ....................................
स्वाध्याय | Q २. (१) | Page 142

खालील विधान वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.

वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात.

  • होय

  • नाही

स्वाध्याय | Q २. (२) | Page 142

खालील विधान वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.

एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री-पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते.

  • होय

  • नाही

स्वाध्याय | Q २. (३) | Page 142

खालील विधान वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.

शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात.

  • होय

  • नाही

स्वाध्याय | Q २. (४) | Page 142

खालील विधान वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.

राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे.

  • होय

  • नाही

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 142

का ते सांगा.

ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे.

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 142

का ते सांगा.

वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 142

का ते सांगा.

६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 142

योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त कराः

राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 142

योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त कराः

राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 142

योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त कराः

आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे/कोरणे.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q ४. (४) | Page 142

योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त कराः

सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे.

  • योग्य

  • अयोग्य

स्वाध्याय | Q ४. (५) | Page 142

 योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त कराः

सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.

  • योग्य

  • अयोग्य

लिहिते होऊया.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 142

संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती?

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 142

भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल?

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 142

मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे का म्हटले जाते?

स्वाध्याय | Q ६. | Page 142

पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशाप्रकारे करू शकतात, हे उदाहरणांसह लिहा.

उपक्रम [Page 142]

Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ६ मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये उपक्रम [Page 142]

उपक्रम | Q (१) | Page 142

शिक्षण हा आपला हक्क आहे, पण त्या संदर्भातील आपली कर्तव्ये कोणती, यावर गटचर्चा करा. 

उपक्रम | Q (२) | Page 142

राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे जतन करण्यासाठी राज्याने उपाययोजना कराव्यात, असे मार्गदर्शक तत्त्व आहे. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी राज्याने काय केले आहे, ते शोधा व सूची तयार करा.

उपक्रम | Q (३) | Page 142

बालकांच्या आरोग्यासाठी शासन कोणत्या योजना राबवते, याविषयी माहिती मिळवा. 

Solutions for ६: मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ६ - मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये - Shaalaa.com

Balbharati solutions for Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ६ - मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board ६ (मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ६ मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये are मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला?, काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये.

Using Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ६, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×