Please select a subject first
Advertisements
Advertisements
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.
Concept: undefined >> undefined
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.
Concept: undefined >> undefined
Advertisements
टीपा लिहा.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
Concept: undefined >> undefined
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
Concept: undefined >> undefined
पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.
Concept: undefined >> undefined
भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय जवानांची माहिती मिळवा.
Concept: undefined >> undefined
कारगिल युद्धातील पराक्रमी वीरांची छायाचित्रे जमा करा.
Concept: undefined >> undefined
आतापर्यंत झालेल्या भारतीय प्रधानमंत्र्यांच्या चित्रांचा संग्रह करा.
Concept: undefined >> undefined
‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?
Concept: undefined >> undefined
पुढील तक्ता पूर्ण करा.
| पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्टे |
| पहिली | ______ | शेती, सामाजिक विकास |
| दुसरी | १९५६ - १९६१ | औद्योगिकीकरण |
| तिसरी | ______ | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
| ______ | १९६९ - १९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन |
| पाचवी | ______ | ______ |
Concept: undefined >> undefined
आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले?
Concept: undefined >> undefined
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
Concept: undefined >> undefined
‘खडू-फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ?
Concept: undefined >> undefined
तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा.
Concept: undefined >> undefined
इ.स. १९९२ मध्ये ______ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
Concept: undefined >> undefined
टीपा लिहा.
चिपको आंदोलन
Concept: undefined >> undefined
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती मिळवून लिहा.
Concept: undefined >> undefined
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
Concept: undefined >> undefined
