English

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.

Options

  • पुणे

  • नवी दिल्ली

  • कोलकता

  • हैदराबाद

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.

स्पष्टीकरण:

ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास ‘अभिलेखागार’ असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे.

shaalaa.com
स्वातंत्र्योत्तर काळातील लिखित साधने
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.01: इतिहासाची साधने - स्वाध्याय [Page 4]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.01 इतिहासाची साधने
स्वाध्याय | Q 1. (अ) (1) | Page 4

RELATED QUESTIONS

टीपा लिहा.

लिखित साधने


टीपा लिहा.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.


एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘आवाहन’ या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे.

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!

अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×