English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात.
  2. १९८८ मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ‘खडू-फळा’ योजना सुरू केली. ही योजना ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या नावाने ओळखली जाते.
  3. १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ‘जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम’ (DPEP) सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह सात राज्यांत हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची १००% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण.
  4. त्यात प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाजजागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होता.
  5. विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून १९९५ मध्ये ‘मध्यान्ह भोजन योजना’ सुरू करण्यात आली.
shaalaa.com
प्राथमिक शिक्षण
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [Page 30]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 30
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×