English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. NCERT ची स्थापना करण्यात आली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

NCERT ची स्थापना करण्यात आली.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग संस्थेची स्थापना करण्यात आली.
  2. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
  3. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली.
  4. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली.
  5. राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भांत सहकार्य व मार्गदर्शन NCERT ने उपलब्ध करून दिले.
  6. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन-अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले.
shaalaa.com
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.05: शैक्षणिक वाटचाल - स्वाध्याय [Page 30]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.05 शैक्षणिक वाटचाल
स्वाध्याय | Q ३. (२) | Page 30
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×