Advertisements
Advertisements
नालकुंतल म्हणजे काय?
Concept: नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid)
चूक की बरोबर ते लिहा.
विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विदयुत ऊर्जेत करते.
Concept: विद्युतचलित्र (Electric Motor)
खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून ‘अ’ आणि ‘ब’ या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा.

Concept: फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम (Fleming’s left hand rule)
विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास ______ म्हणतात.
Concept: विद्युत जनित्र (Electric Generator)
सहसंबंध ओळखा:
CuI2 : तपकिरी : : AgCI : ______.
Concept: विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम (Magnetic effect of electric current)
दिलेली आकृती ओळखा व त्यांचे उपयोग लिहा.

Concept: विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
नालकुंतलाची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या.
Concept: नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid)
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
Concept: विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.
Concept: पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.
Concept: दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उतरे द्या.

धातुंची विशिष्ट उष्माधारकता
- कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वांधिक आहे? स्पष्ट करा.
- कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा.
- पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय?
Concept: विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)
उष्णतेचे SI पद्धतीतील एकक ______ हे आहे.
Concept: उष्णतेचे एकक (Unit of heat)
कॅलरीमापीचा उपयोग लिहा.
Concept: विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
Concept: अप्रकट उष्मा (latent heat)
एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच _____ म्हणतात.
Concept: प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light)
शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ______ रंग सर्वात कमी वळतो.
Concept: प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of light)
योग्य जोडी जुळवा.
| स्तंभ ‘अ’ | स्तंभ ‘ब’ |
| पाण्याचा अपवर्तनांक | (अ) 1.31 |
| (ब) 1.36 | |
| (क) 1.33 |
Concept: अपवर्तनांक (Refractive index)
प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा.
Concept: अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction)
प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन ______ असतो.
Concept: आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन (Partial and total internal reflection)
