English

पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Questions

पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?

पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात? ते तत्त्व लिहा.

Explain
Long Answer
Advertisements

Solution

पदार्थाची विशिष्ट उष्णता क्षमता मोजण्यासाठी उष्णता विनिमयाचे तत्व वापरले जाते. हे तत्व खालीलप्रमाणे आहे: दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरुन उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्व मिळते.

उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्त्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात.

shaalaa.com
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: उष्णता - स्वाध्याय [Page 72]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 उष्णता
स्वाध्याय | Q ७. आ. | Page 72
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×