Important Questions [5]
- खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
- रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे. स्थल उपयोगिता ज्ञान उपयोगिता सेवा उपयोगिता काल उपयोगिता
- सहसंबंध पूर्ण करा: रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर
- उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
- फरक स्पष्ट करा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
