English

फरक स्पष्ट करा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता

Distinguish Between
Advertisements

Solution

  एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता
१. वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणार्या एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता होय.
२.

TUn = MU1 + MU2 + MU3 + ... + MUn TUn = Σ MUn

MUn = TUn – TU(n-1)
३. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. सीमांत उपयोगिता सतत घटत जाते.
४. सर्वाधिक समाधानाच्या (तृप्तीच्या) बिंदूवर एकूण उपयोगिता महत्तम असते. सर्वाधिक समाधानाच्या (तृप्तीच्या) बिंदूवर सीमांत उपयोगिता शून्य असते.
५. समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग सुरू राहिला, तर एकूण उपयोगिता घटते. समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग सुरू राहिला, तर सीमांत उपयोगिता ऋण होते.
६. एकूण उपयोगिता नेहमीच धन असते. सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते.
shaalaa.com
उपयोगितेच्या संकल्पना
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: उपयोगिता विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 उपयोगिता विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×