Important Questions [5]
- विसंगत शब्द ओळखा. मागणीचे प्रकार: प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संमिश्र मागणी बाजार मागणी
- मागणीचे कोणतेही चार प्रकार स्पष्ट करा.
- खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.
- आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा: किंमत स्थिर असताना इतर घटकांतील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते.
- खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ वस्तूची किंमत ______
