Important Questions [10]
- टीपा लिहा. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. प्रभाकर - आचार्य प्र. के. अत्रे, दर्पण - बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू - कृष्णराव भालेकर, केसरी - बाळ गंगाधर टिळक
- पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
- भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ______ यांनी सुरू केले.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे
- पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. जेम्स ऑगस्टस हिकी - बेंगॉल गॅझेट बाळशास्त्री जांभेकर - दर्पण भाऊ महाजन - ज्ञानोदय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - केसरी
- आकाशवाणीचा इतिहास लिहा.
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: नियतकालिके कालावधी साप्ताहिक सात दिवस पाक्षिक पंधरा दिवस मासिक एक महिना त्रैमासिक दोन महिने
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज भासते.
