Important Questions [9]
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर, टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर, साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे, एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
- पुढील तक्ता पूर्ण करा: ललित भारूड गुणवैशिष्ट्ये उदाहरणे
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: दशावतार - त्यागराज खंजिरी भजन - राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज कीर्तन - संत नामदेव भारूड - संत एकनाथ
- दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
- पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
- टीपा लिहा. मराठी रंगभूमी
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
- भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे?
