Important Questions [2]
- दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. (१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (य) ______ (र) ______ (२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (य) ______ (र) ______
- खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते.
