Important Questions [2]
- समुद्र अस्वस्थ होऊन जातोशहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतोशहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
- समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या.हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
