Important Questions [9]
- खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा. जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा.
- जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?
- खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.
- सहसंबंध स्पष्ट करा. जागतिकीकरण आणि संस्कृती
- युनिलिव्हर ही एक ट्रान्स-नॅशनल कंपनी आहे ; कारण ______.
- सहसंबंध स्पष्ट करा. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना
- खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला ______ अर्थव्यवस्था असे म्हणतात.
- खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली.
- ‘साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था’ ही संकल्पना या देशाच्या संदर्भात वापरली जाते.
