English

X ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा. x = − 1

Advertisements
Advertisements

Question

x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.

x = − 1

Sum
Advertisements

Solution

p(− 1) = 2 × (− 1) − 2 × (− 1)3 + 7

= − 2 − 2 × (− 1) + 7

= − 2 + 2 + 7

= 7

p(− 1) ची किंमत 7 आहे.

shaalaa.com
बहुपदीची किंमत
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: बहुपदी - सरावसंच 3.5 [Page 53]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 3 बहुपदी
सरावसंच 3.5 | Q (1) (ii) | Page 53

RELATED QUESTIONS

x = 0 असताना x2 − 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.


जर p(m) = m3 + 2m2 − m + 10 तर p(a) + p(− a) = ?


जर p(y) = 2y3 − 6y2 − 5y + 7 तर p(2) काढा.


x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.

x = 3


खालील प्रत्येक बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(−2) काढा.

p(y) = y2 − 2y + 5


जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.


जर p(x) = 2 + 5x तर p(2) + p(−2) − p(1) काढा.


जर p(x) = `2x^2 - 5 sqrt3 x + 5  तर  p(5 sqrt3 )` काढा.


`p(x) = x^2 - 7 sqrt7 x + 3  तर  p(7 sqrt7 )` =?


2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरूड व चिखली गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x2 − 3y2, 7y2 + 2xy आणि 9x2 + 4xy होती. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरिता अनुक्रमे x2 + xy − y2, 5xy व 3x2 + xy माणसे दुसऱ्या गावी गेली. तर 2017 च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×