मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

X ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा. x = − 1 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.

x = − 1

बेरीज
Advertisements

उत्तर

p(− 1) = 2 × (− 1) − 2 × (− 1)3 + 7

= − 2 − 2 × (− 1) + 7

= − 2 + 2 + 7

= 7

p(− 1) ची किंमत 7 आहे.

shaalaa.com
बहुपदीची किंमत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बहुपदी - सरावसंच 3.5 [पृष्ठ ५३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 बहुपदी
सरावसंच 3.5 | Q (1) (ii) | पृष्ठ ५३

संबंधित प्रश्‍न

x = 0 असताना x2 − 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.


जर `p(y) = y2 - 3 sqrt2 y + 1  तर  p (3 sqrt2)` काढा.


जर p(y) = 2y3 − 6y2 − 5y + 7 तर p(2) काढा.


x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.

x = 3


जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.


जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.


जर p(x) = 2 + 5x तर p(2) + p(−2) − p(1) काढा.


जर p(x) = `2x^2 - 5 sqrt3 x + 5  तर  p(5 sqrt3 )` काढा.


2x3 + 2x या बहुपदीची x = −1 असताना किंमत किती?


2016 वर्षाच्या शेवटी कोवाड, वरूड व चिखली गावांची लोकसंख्या अनुक्रमे 5x2 − 3y2, 7y2 + 2xy आणि 9x2 + 4xy होती. 2017 वर्षाच्या सुरुवातीला तीनही गावांतून शिक्षण व रोजगाराकरिता अनुक्रमे x2 + xy − y2, 5xy व 3x2 + xy माणसे दुसऱ्या गावी गेली. तर 2017 च्या सुरुवातीला त्या गावांची एकूण लोकसंख्या किती होती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×