English

वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मी एक वर्गसमीकरण आहे.↓ माझे सामान्य रूप ______ आहे.↓ माझी मुळे 5 व 12 आहेत.↓ माझ्या मुळांची बेरीज ______ - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: 

मी एक वर्गसमीकरण आहे.
माझे सामान्य रूप `square` आहे.
माझी मुळे 5 व 12 आहेत.
माझ्या मुळांची बेरीज `square` आहे.
माझ्या मुळांचा गुणाकार `square` आहे.
माझे वर्गसमीकरण `square` हे आहे.
Fill in the Blanks
Sum
Advertisements

Solution

मी एक वर्गसमीकरण आहे.
माझे सामान्य रूप \[\boxed{ax^2 + bx + c = 0}\] आहे.
माझी मुळे 5 व 12 आहेत.
माझ्या मुळांची बेरीज \[\boxed{17}\] आहे.
माझ्या मुळांचा गुणाकार \[\boxed{60}\] आहे.
माझे वर्गसमीकरण \[\boxed{x^2 − 17x + 60 = 0}\] हे आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×