Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
| मी एक वर्गसमीकरण आहे. |
| ↓ |
| माझे सामान्य रूप `square` आहे. |
| ↓ |
| माझी मुळे 5 व 12 आहेत. |
| ↓ |
| माझ्या मुळांची बेरीज `square` आहे. |
| ↓ |
| माझ्या मुळांचा गुणाकार `square` आहे. |
| ↓ |
| माझे वर्गसमीकरण `square` हे आहे. |
रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements
उत्तर
| मी एक वर्गसमीकरण आहे. |
| ↓ |
| माझे सामान्य रूप \[\boxed{ax^2 + bx + c = 0}\] आहे. |
| ↓ |
| माझी मुळे 5 व 12 आहेत. |
| ↓ |
| माझ्या मुळांची बेरीज \[\boxed{17}\] आहे. |
| ↓ |
| माझ्या मुळांचा गुणाकार \[\boxed{60}\] आहे. |
| ↓ |
| माझे वर्गसमीकरण \[\boxed{x^2 − 17x + 60 = 0}\] हे आहे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
