Advertisements
Advertisements
Question
विसंगत शब्द ओळखा:
उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्त्व:
नफा, व्याज, बेकारी भत्ता, खंड.
Odd One Out
Advertisements
Solution
बेकारी भत्ता
स्पष्टीकरण:
भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे चार घटक आहेत. त्यांना मिळणारे मोबदले म्हणजे अनुक्रमे खंड, मजुरी, व्याज आणि नफा हे आहेत. याउलट, बेकारी भत्ता हा उत्पादनाचा मोबदला नसून ती सरकारने बेरोजगार व्यक्तीला दिलेली एक आर्थिक मदत (हस्तांतरित उत्पन्न) आहे.

shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper