English

विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5% - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

वरील माहितीनुसार मिश्रणांच्या वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मिश्रणातील घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे असतात.
  2. मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते.
  3. मिश्रणामध्ये घटक पदार्थांचे मूळ गुणधर्म कायम राहतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [Page 103]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 6 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 3. इ. | Page 103
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×