हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%

Advertisements
Advertisements

प्रश्न

विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

वरील माहितीनुसार मिश्रणांच्या वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  1. मिश्रणातील घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे असतात.
  2. मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते.
  3. मिश्रणामध्ये घटक पदार्थांचे मूळ गुणधर्म कायम राहतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 3. इ. | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×