English

विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - अ. विद्युतवाहकाचे प्रभारित होणे. आ. कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - ______

Options

  • विद्युतवाहकाचे प्रभारित होणे.

  • कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे.

  • चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.

  • विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.

MCQ
One Line Answer
Advertisements

Solution

विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे - चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे.

shaalaa.com
विद्युतचुंबकीय प्रवर्तन (Electromagnetic Induction)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q ३. | Page 60
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×